तुम्ही बसची वाट पाहत बस थांब्यावर उभे आहात, कंटाळून सिगरेट शिलगवा, बस आलीच म्हणुन समजा
तुम्ही तुमची कार स्वच्छ धुतालित कि पाउस कोसळतो
दुपारी तुम्हाला झोप लागली की कुरिअरवाला येतो
खरोखरीच्या समस्येला उपाय हा नसतोच
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment